Sarfaraz Khan चा न्यूझीलंडला शतकी दणका! बंगळुरूत झळकावलं पहिलं कसोटी शतक; पाहा Video

Sarfaraz Khan maiden Century against New Zealand: भारताकडून सर्फराज खानने न्यूझीलंडविरद्ध शतकी खेळी केली आहे.
Sarfaraz Khan | India vs New Zealand 1st test
Sarfaraz Khan | India vs New Zealand 1st test Sakal
Updated on

India vs New Zealand 1st Test: बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेलीत पहिला सामना खेळवला जात आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ अडचणीत सापडला होता; परंतु दुसऱ्या डावात भारताने पुनरागमन केले आहे. भारताला पुनरागमन करून देण्यात सर्फराज खानने शतक झळकावत मोठा वाटा उचलला.

या सामन्यात पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला, मात्र भारतीय संघ फक्त ४६ धावांवरच सर्वबाद झाला होता. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात ४०२ धावा ठोकत ३५६ धावांची आघाडी घेतली.

Sarfaraz Khan | India vs New Zealand 1st test
IND vs NZ: भारताविरुद्ध लढण्यासाठी CSK ची कशी झाली मदत? शतकवीर रचिन रविंद्रने केला खुलासा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.