ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Shubman Gill Injured: ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. शुभमन गिलला दुखापत झाली आहे.
Shubman Gill | Team India
Shubman Gill | Team IndiaSakal
Updated on

India tour of Australia 2024-25: भारतीय कसोटी संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारताला २२ नोव्हेंबर पासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही मालिका खेळायची आहे. पहिला सामना पर्थमध्ये खेळला जाणार आहे.

त्यासाठी भारतीय खेळाडूंच्या सरावालाही सुरुवात झाली आहे. सध्या भारतीय संघातील खेळाडू पर्थमध्ये भारत अ संघाविरुद्ध सराव सामना (match simulation vs India A) खेळत आहेत. मात्र या सामन्यादरम्यान भारताला मोठा धक्का बसला आहे.

Shubman Gill | Team India
IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.