Sports Bulletin 22st October: ऋषभ पंतच्या दुखापतीचे अपडेट्स ते राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का

Sports News on 22st October 2024 : क्रीडा वर्तुळात २२ ऑक्टोबर रोजी अनेक घडामोडी घडल्या, त्याबद्दल जाणून घ्या.
top10 news
top10 newsesakal
Updated on

Sports Update on 22 October in Marathi: दिल्लीमध्ये उद्यापासून भारत-जर्मनी हॉकी स्पर्धेला सुरूवात होणार आहे. पृथ्वी श्वॉला रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबई संघामधून वगळण्यात आले आहे. भारताविरूद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची निवृत्ती मागे घेण्याची तयारी. न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाज शुभमन गिल पुनरागमन करण्याची शक्यता. ऋषभ पंत सध्या ठिक आहे आणि आशा आहे की तो आगामी कसोटीत यष्टीरक्षणही करेल, भारतीय सहाय्यक प्रकशिक्षकांनी ऋषभ पंतच्या दुखापतीबद्दल माहिती दिली..आजच्या दिवसभरातील क्रीडा विश्वातील टॉप १० बातम्या जाणून घेऊया..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.