Australia vs India 1st Test: पर्थ कसोटीतील पहिल्या डावात भारताने १५० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांवर गुंडाळला आणि सामन्यात ४६ धावांची आघडी घेतली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय फलंदाजांनी दिवसाअंती पर्यंत १७२ धावांची खेळी केली. सध्या यशस्वी जैस्वाल ९० धावांवर व केएल राहूल ६२ धावांवर नाबाद आहे. भारताने दुसऱ्या दिवसाअंती सामन्यात २१८ धावांची आघाडी घेतली आहे...अशा अनेक घडामोडींबाबत जाणून घ्या..