Sports Bulletin 23st October: कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभचा दबदबा ते भारत-न्यूझीलंड उद्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भिडणार

Sports News on 23st October 2024 : क्रीडा वर्तुळात २२ ऑक्टोबर रोजी अनेक घडामोडी घडल्या, त्याबद्दल जाणून घ्या.
top10 news
top10 newsESAKAL
Updated on

Sports Update on 23 October in Marathi: उद्या भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. आयसीसीच्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ऋषभ पंतने विराटला मागे टाकत सहावे स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर रणजी ट्रॉफी स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यापूर्वी मुंबई संघाचे आघाडीचे तीन फलंदाज पुढील सामन्याला मुकणार आहेत. पाकिस्तान-इंग्लंड कसोटी मालिकेतील कसोटी सामन्याला उद्यापासून सुरूवात होणार आहे...आजच्या दिवसभरातील क्रीडा विश्वातील टॉप १० बातम्या जाणून घेऊया..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.