Sports Bulletin 27th October: इशान किशनच्या वडिलांची राजकारणात एन्ट्री ते न्यूझीलंड महिलांचा भारताविरुद्ध वनडेत दणदणीत विजय

Sports News on 27th October 2024:क्रीडा क्षेत्रात २७ ऑक्टोबर रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींबद्दल जाणून घ्या.
Sports Bulletin
Sports BulletinSakal
Updated on

Sports News in Marathi: न्यूझीलंड महिला आणि पुरुष क्रिकेट संघ सध्या चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. आता त्यांनी रविवारी भारतीय महिला संघालाही वनडे सामन्यात पराभूत केलं आहे.

यासह रविवारी पाकिस्ताननेही नवा वनडे आणि टी२० कर्णधाराची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सध्या निवडणूकांचे वारे वाहत आहेत. अशातच भारताचा क्रिकेटपटू इशान किशनचे वडील प्रणव पांडे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. दरम्यान, अशा अनेक घडामोडी क्रीडा वर्तुळात घडल्या आहेत. याच घडामोडींचा आढावा घेऊ.

Pranav Pandey: भारतीय क्रिकेटपटू इशान किशनचे वडील प्रणव पांडे नितीश कुमार यांच्या पक्षात सामील झाले आहेत. जेडीयूचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय झा आणि प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.

Sports Bulletin
Mohammad Shami ने मागितली BCCI ची माफी; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्यानंतर पोस्ट केला Video
Sports Bulletin
IND vs NZ 3rd Test : सरावाला 'दांडी', चालणार नाही! मालिका गमावल्यानंतर आली जाग, गौतम गंभीरला आलाय राग
Sports Bulletin
IND vs NZ: 'असेही दिवस येतात, जास्त काथ्याकूट करणार नाही', कर्णधार रोहित शर्माची पराभवानंतरही पाठराखण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.