Sports Bulletin 28th October : पाकिस्तान संघात गोंधळ, ४ महिन्यांत बदलला कोच ते साक्षीकडून MS Dhoni ला शिकावं लागतंय क्रिकेट

Sports News on 28th October 2024: पाकिस्तान क्रिकेट संघात केव्हा काय घडेल, याचा नेम नाही. भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षकपद ४ महिन्यांत सोडले.
sportsbulletin
sportsbulletinesakal
Updated on

Sports News on 28th October 2024: क्रीडा विश्वात आज पाकिस्तान क्रिकेट संघाचीच चर्चा रंगली आहे. गॅरी कर्स्टन यांनी ४ महिन्यांतच मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यात आयपीएल रिटेन्शनसाठीची अंतिम तारीख जवळ आल्याने उत्सुकता वाढली आहे. विराट कोहली व रोहित शर्मा यांना मागील काही कसोटी सामन्यांत चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच त्यांना रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला गेला आहे. महान कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीला जेव्हा पत्नी साक्षी क्रिकेटचा नियम समजावून सांगते, तेव्हा... क्रीडा विश्वातील अशा सर्व अपडेट्स घडामोडी पाहूयात...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.