बाप्पा मोरया! T20 World Cup ट्रॉफी घेऊन रोहित, जय शाह पोहचले सिद्धीविनायकाच्या चरणी, Photo

Rohit Sharma Visits Siddhivinayak Temple with T20 World Cup: टी२० वर्ल्ड कप २०२४ विजेतेपदाची ट्रॉफी घेऊन भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह सिद्धीविनायकाच्या चरणी नतमस्तक झाले.
Rohit Sharma Visits Siddhivinayak Temple with T20 World Cup 2024 Trophy
Rohit Sharma Visits Siddhivinayak Temple with T20 World Cup 2024 TrophySakal
Updated on

Rohit Sharma Visits Siddhivinayak Temple with T20 World Cup 2024 Trophy: भारतीय क्रिकेट संघाने जूनमध्ये टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा रोहित शर्माच्या नेतृत्वात जिंकली. तब्बल ११ वर्षाने भारतीय पुरुष संघाने आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरले, तर १७ वर्षांनी टी२० वर्ल्ड कप मायदेशात आणला.

दरम्यान, या मोठ्या यशानंतर आता रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह हे टी२० वर्ल्ड कपची ट्रॉफी घेऊन मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदीरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी बाप्पााच्या चरणी ट्रॉफी ठेवत त्यांनी दर्शन घेतले. त्यांचे फोटोही समोर आले आहेत.

Rohit Sharma Visits Siddhivinayak Temple with T20 World Cup 2024 Trophy
Rohit Sharma Visits Siddhivinayak Temple with T20 World Cup 2024 TrophySakal
Rohit Sharma Visits Siddhivinayak Temple with T20 World Cup 2024 Trophy
Samit Dravid: द्रविडच्या लेकाचा आक्रमक अंदाज! T20 सामन्यात ठोकला जबरदस्त सिक्स, पाहा Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.