तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय! T20 World Cup विजेत्या मोहम्मद सिराजला मिळणार खास बक्षीस

Mohammed Siraj: भारताच्या टी२० वर्ल्ड कप विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसाठी तेलंगणा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Mohammed Siraj
Mohammed SirajSakal
Updated on

Mohammed Siraj: भारतीय क्रिकेट संघाने जूनच्या अखेरीस टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ७ धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर आता मोहम्मद सिराजसाठी तेलंगणा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

तेलंगणा सरकारने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला रोड क्रमांक 78, जुबली हिल्स येथे 600 चौरस यार्ड जागा देण्याचे आदेश जारी केले आहेत.

खरंतर मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी ३१ जुलैला ला घोषणा केली होती की सिराजला त्याच्या कामगिरीसाठी हैदराबादमध्ये एक प्लॉट दिला जाईल.

Mohammed Siraj
Vinesh Phogat: 'तुझं दु:ख समजू शकतो...', तीन वर्षांपूर्वी ५० ग्रॅम वजनामुळे ऑलिम्पिकला मुकलेल्या कुस्तीपटूचा विनेशला दिलासा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.