तुमको कुछ नहीं पता है! पत्नी साक्षीसमोर MS Dhoniचंही नाही चालत;'कॅप्टन कूल'नं सांगितला भन्नाट किस्सा, Video Viral

MS Dhoni & sakshi discussion on cricket : भारताला तीन आयसीसी स्पर्धा जिंकून देणारा एकमेव कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला त्याची पत्नी जेव्हा क्रिकेटचे नियम समजावून सांगते तेव्हा...
MS Dhoni and Sakshi
MS Dhoni and Sakshi esakal
Updated on

sakshi dhoni telling MS Dhoni cricket discussion- भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला जर कुणी क्रिकेटचे नियम समजावत असेल तर त्याला आपण वेड्यातच काढू. माही ज्याने आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा भारतासाठी जिंकला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप , वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही स्पर्धा कर्णधार म्हणून जिंकणारा तो जगातील एकमेव कॅप्टन आहे. त्याचा क्रिकेट सेन्स हा अनेकांना चकित करणारा ठरला आहे आणि त्यामुळेच जगातील महान कर्णधारांमध्ये त्याची गणणा केली जाते. पण, याच महान कर्णधाराला जेव्हा पत्नी साक्षीकडून क्रिकेटचे नियम जाणून घेण्याची वेळ येते तेव्हा...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.