IND vs PAK : Ramandeep Singh चा अविश्वसनीय झेल; पाकिस्तानी खेळाडू बघतच बसले, फलंदाजाने मारला डोक्यावर हात Video Viral

ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup :भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध दमदार कामगिरी करताना धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यात रमणदीप सिंगच्या अफलातून झेलने सर्वांचे लक्ष वेधले
Ramandeep singh
Ramandeep singh esakal
Updated on

India vs Pakistan Asia cup 2024 : भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हटली की ड्रामा, अॅक्शन, ठसन हे सर्व आलंच... आशिया इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या सामन्यातही हे सर्व पाहायला मिळाले. पाकिस्तानी गोलंदाज सुफियान मुकीम आणि भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा यांच्यात झालेला शाब्दिक राडा गाजला. त्यानंतरही भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करून पाकिस्तानी गोलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. क्षेत्ररक्षणातही भारताने कमालीचा खेळ दाखवला. Ramandeep Singh ने घेतलेल्या कॅचला सारे जण कॅच ऑफ दी ईअर असे म्हणत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.