PAK vs BAN: पाकिस्तानच्या कर्णधाराच्या विकेटवरून मोठा वाद, अंपायरबरोबरही बाचाबाची; पाहा Video

Shan Masood Wicket: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या कर्णधाराचे विकेटवरून अंपायर्सशी वाद झाले.
Shan Masood Wicket
Shan Masood WicketSakal
Updated on

Shan Masood Angry with Umpiring Decision: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात बुधवारपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानचा कसोटी कर्णधार शान मसूदच्या विकेटमुळे वाद झाला.

पावसामुळे उशीरा सुरू झालेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं. मात्र पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. त्यांनी १६ धावातच ३ विकेट्स गमावल्या. यात शान मसूद आणि बाबर आझमच्या विकेटचाही समावेश होता.

Shan Masood Wicket
PAK vs BAN 1st Test: हातात बादली अन् स्पंज... मैदान सुकवण्यासाठी पाकिस्तानी क्रिकेटपटू लागले कामाला, Viral Photo
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.