Rishabh Pant Video: 'आऊट होना मग...', ऋषभ पंत-कुलदीप यादवचा लाईव्ह सामन्यादरम्यान मजेशीर संवाद

Duleep Trophy 2024-25: दुलीप ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान कुलदीप यादव आणि ऋषभ पंत यांच्यातील एक मजेशीर संवादाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
Rishabh Pant-Kuldeep Yadav Funny Conversation
Rishabh Pant-Kuldeep Yadav Funny ConversationSakal
Updated on

Rishabh Pant-Kuldeep Yadav Funny Conversation: दुलीप ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेची पहिली फेरी नुकतीच संपली. पहिल्या फेरीत इंडिया ए विरुद्ध इंडिया बी संघ आमने-सामने होते.

या सामन्यात दरम्यान कुलदीप यादव आणि ऋषभ पंत यांच्यातील एक छोटा संवाद स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाला, याचा व्हिडिओही सध्या व्हायरल झाला आहे.

या सामन्यात इंडिया ए संघाकडून ऋषभ पंत खेळत होता, तर इंडिया बी कडून कुलदीप यादव खेळत होता.

Rishabh Pant-Kuldeep Yadav Funny Conversation
Video: बांगलादेश मालिकेसाठी बुमराहचा पर्याय मिळाला; Duleep Trophy त एकाच सामन्यात घेतल्या ९ विकेट्स
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.