Virat Kohli च्या रनमशीनला ब्रेक! १७ वर्षात सर्वाधिक कमी सरासरीची नोंद, पाहा प्रत्येक वर्षाचा बॅटिंग अ‍ॅव्हरेज

Virat Kohli International Cricket Batting Average: विराट कोहलीची बॅट २०२४ वर्षात शांत राहिलेली दिसून आली आहे. पर्थ कसोटीतही तो पहिल्या डावात ५ धावंवरच बाद झाला. त्याने प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कितीच्या सरासरीने धावा केल्या, हे जाणून घ्या.
Virat Kohli
Virat KohliSakal
Updated on

Virat Kohli International Cricket Career: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. पहिला सामना शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर सुरू झाला.

मात्र पहिल्याच दिवशी भारताचे फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर संघर्ष करताना दिसले. भारताचे प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाले. यामध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचाही समावेश आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारताने ७३ धावांवरच ६ विकेट्स गमावल्या. यामध्ये सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल हे एकही धाव न करता बाद झाले.

Virat Kohli
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी Virat Kohli वैतागला; म्हणाला, फॅमिली को रोक के... Video Viral
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.