Virender Sehwag: तू जाने ना... जेव्हा सेहवागने गाणं गुणगुणत मारलेला खणखणीत सिक्स, पाहा Video

Virender Sehwag Video: विरेंद्र सेहवागने गाणं गुणगुणत षटकार मारण्याचा स्वत:चाच व्हिडिओ शेअर केला आहे.
Virender Sehwag Hitting Six
Virender Sehwag Hitting SixSakal
Updated on

Virender Sehwag Video: भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग नेहमीच त्याच्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. फलंदाजीला आल्यापासूनच गोलंदाजांवर वर्चस्व ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असायचा.

विशेष म्हणजे बऱ्याचदा तो फलंदाजी करताना गाणं गायचा. याबाबत अनेकदा सचिन तेंडुलकरनेही सांगितले आहे. अशीच एक घटना साधरण ९ वर्षांपूर्वी झालेल्या ऑल स्टार्स लीग स्पर्धेदरम्यानच्या एका सामन्यात झाली होती. ज्याचा व्हिडिओही सर्वांसमोर आला होता. आता हा व्हिडिओ स्वत: विरेंद्र सेहवागनेही शेअर केला आहे.

Virender Sehwag Hitting Six
Virender Sehwag : सेमी फायनलआधी ICC ची मोठी घोषणा! भारतीय दिग्गज खेळाडूची 'Hall of Fame'मध्ये एन्ट्री
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.