Who is Tejal Hasabnis: पुण्याच्या लेकीचं न्यूझीलंडविरुद्ध दिसलं 'तेज'! भारतासाठी पदार्पण करणारी कोण आहे तेजल?

Tejal Hasabnis Debut for India Women: भारतीय महिला संघाने गुरुवारी न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला. या सामन्यातून भारताकडून महाराष्ट्राच्या तेजल हसबनीस हिने पदार्पण केले. पदार्पणातच तिने भारतासाठी महत्त्वपूर्ण खेळीही केली.
Who is Tejal Hasabnis? | Maharashtra Cricketer
India vs New Zealand Women ODI | Tejal HasabnisSakal
Updated on

India Women vs New Zealand Women 1st ODI: न्यूझीलंडचा केवळ पुरुष संघच नाही, तर महिला संघही सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड महिला संघ भारतीय महिला संघाविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. या वनडे मालिकेतील पहिला सामना गुरुवारी खेळला गेला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारताकडून तेजल हसबनीस आणि सायमा ठाकोर या दोघींचं पदार्पण झालं. स्मृती मानधनाकडून तेजलला, तर जेमिमा रोड्रिग्सकडून सायमाला पदार्पणाची कॅप देण्यात आली.

Who is Tejal Hasabnis? | Maharashtra Cricketer
T20 World Cup Final: न्यूझीलंडच्या पोरींनी जिंकला वर्ल्ड कप ! दक्षिण आफ्रिका ५ महिन्यात दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभूत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.