WI vs SL : ३ वर्षांनी आला, 'वेड्या'सारखा खेळला; संघाच्या १९६ धावांमध्ये एकट्याने कुटल्या नाबाद १०२ धावा

West Indies won by 8 wkts : वेस्ट इंडिजने तिसऱ्या वन डे सामन्यांत श्रीलंकेवर दणदणीत विजयाची नोंद केली.
Evin Lewis
Evin Lewisesakal
Updated on

West Indies beat Sri Lanka: तीन वर्षांनंतर राष्ट्रीय संघासाठी वन डे मॅच खेळणाऱ्या एव्हिन लुईसने तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेची धुलाई केली. त्याने ६१ चेंडूत १०२ धावांची नाबाद खेळी करताना चार षटकार आणि नऊ चौकार लगावले. ज्यामुळे वेस्ट इंडिजने तिसऱ्या वन डे सामन्यात श्रीलंकेविरुद्धवर ८ विकेट्सने विजय मिळवला. पल्लेकेले येथे झालेला हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे २३ षटकांचा करण्यात आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.