Yuvraj Singh: धोनी, विराट, रोहित नाही, तर युवीला त्याच्या ड्रीम टीममध्ये पाहिजे हे तीन खेळाडू

Yuvraj Singh's Dream Team: युवराज सिंगने त्याच्या ड्रीम टीममध्ये कोणते तीन महत्त्वाचे खेळाडू असतील यांची निवड केली आहे.
Yuvraj Singh
Yuvraj Singh sakal
Updated on

Yuvraj Singh's Dream Team: भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने नुकतीच त्याची ड्रीम टीममध्ये कोणते तीन महत्त्वाचे खेळाडू असतील यांची निवड केली आहे. आत्तापर्यंत अनेक खेळाडूंनी अशी प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. पण युवराज सिंगने त्याच्या संघात कोणत्या तीन खेळाडूंना घ्यायला आवडेल, हे सांगितले आहे.

आश्चर्याची गोष्ट अशी की युवराजने विराट कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांच्यापैकी कोणालाही स्थान दिलेलं नाही. पण त्याने भारताच्या जसप्रीत बुमराहला निवडले आहे.

Yuvraj Singh
Yuvraj Singh ला भारतरत्न द्या! कॅन्सरशी दोन हात करत त्याने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.