Yograj Singh: "जग तुझ्यावर थुंकेल.." धोनीपाठोपाठ आणखी एका माजी कर्णधारावर भडकले युवराजचे वडील, काय आहे कारण ?

Yuvraj Singh Father on Kapil Dev and MS Dhoni: युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग पुन्हा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी धोनीपाठोपाठ आणखी एका भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या कर्णधारावर निशाणा साधला आहे.
Yograj Singh | Kapil Dev | MS Dhoni
Yograj Singh | Kapil Dev | MS DhoniSakal
Updated on

Yograj Singh on Kapil Dev :भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी नुकतेच एमएस धोनी आणि कपिल देव या भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या कर्णधारांवर कडू शब्दात टीका केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोलचाही सामना करावा लागत आहे.

दरम्यान, योगराज यांनी धोनी आणि कपिल देव यांच्यावर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा त्यांनी या दोघांवर टीका केली आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

कपिल देव यांच्यावर राग व्यक्त

योगराज यांनी कपिल देव आणि युवराज सिंग यांच्या कामगिरीची तुलना केली आहे. तसेच त्यांनी एकप्रकारे युवराजच्या माध्यमातून कपिल देव यांच्याबरोबरचा बदला पूर्ण केल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

Yograj Singh | Kapil Dev | MS Dhoni
MS Dhoni ने माझ्या मुलाच्या आयुष्याची वाट लावली, मी त्याला कधीच माफ करणार नाही! कोणी केले गंभीर आरोप?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.