Davis Cup : भारताची टेनिस संघाची पराभवाची मालिका कायम; स्वीडनचा ४-० ने शानदार विजय

भारतीय टेनिस संघाची डेव्हिस करंडकातील पराभवाची मालिका यंदाही कायम राहिली. स्वीडनच्या टेनिसपटूंनी मायदेशात पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील जागतिक गट एकमधील लढतीत भारतावर ४-० असा शानदार विजय साकारला.
Davis Cup
Davis Cupsakal
Updated on

स्टॉकहोम : भारतीय टेनिस संघाची डेव्हिस करंडकातील पराभवाची मालिका यंदाही कायम राहिली. स्वीडनच्या टेनिसपटूंनी मायदेशात पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील जागतिक गट एकमधील लढतीत भारतावर ४-० असा शानदार विजय साकारला. भारताला स्वीडनकडून सहाव्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. आता भारतीय टेनिस संघाला पुढल्या वर्षी जागतिक गटातील (एक) स्थान कायम राखण्यासाठी प्ले ऑफ लढतीमध्ये खेळावे लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.