Chess World Championship: गुकेश १२व्या फेरीअगोदरच विश्वविजेता होईल; ग्रँडमास्टर्स अभिजित कुंटे, प्रवीण ठिपसे यांचा विश्वास

World Champion Ding Liren: विश्वविजेतेपदाची ही लढत सिंगापूर येथे २५ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत होत आहे.
gukesh dommaraju
gukesh dommarajuesakal
Updated on

मुंबई : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेध लागलेले असताना बुद्धिबळविश्वात गतविजेता डिंग लिरेन आणि त्याला आव्हान देणारा युवा भारतीय डी. गुकेश यांच्या विश्वविजेतेपदाच्या लढतीची उत्सुकता लागलेली आहे. दोघांचा सध्याचा फॉर्म पाहता १५ फेऱ्यांची ही लढत गुकेश १२व्या फेरीतच जिंकेल, असा विश्वास निष्णांत ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी व्यक्त केला. तर, १२व्या फेरीच्या आतच गुकेश विश्वविजेता झालेला असेल, असा विश्वास प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.