Duleep Trophy 2024 : श्रेयस, ऋतुराजही अपयशी अक्षर पटेलने भारत ‘ड’ संघाला सावरले

भारतीय कसोटी संघात पुनरागमनासाठी उत्सुक असलेला श्रेयस अय्यर दुलीप करंडक सामन्यात सपशेल अपयशी ठरला.
duleep trophy Shreyas iyer Ruturaj Gaikwad failed Akshar Patel saved the India D team
duleep trophy Shreyas iyer Ruturaj Gaikwad failed Akshar Patel saved the India D teamsakal
Updated on

अंतापूर : भारतीय कसोटी संघात पुनरागमनासाठी उत्सुक असलेला श्रेयस अय्यर दुलीप करंडक सामन्यात सपशेल अपयशी ठरला. त्याचा प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडही एकेरी धावांत बाद झाला. भारत ड आणि भारत क संघात आजपासून सुरू झालेल्या या सामन्याचा पहिला दिवस अक्षर पटेलने गाजवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.