Video : पाकिस्तानी खेळाडूंच्या हाती चीनचे झेंडे; २४ तासांपूर्वी ज्यांनी वस्त्रहरण केले, त्यांनाच सपोर्ट करताना दिसले

Asian Champions Trophy 2024 final Pakistani player with China flag : भारत आणि चीन यांच्यात आशियाई अजिंक्यपद स्पर्धेची फायनल मॅच सुरू आहे आणि यात पाकिस्तानी खेळाडू चीनचा झेंडा हाती घेऊन भारताविरुद्ध दिसले.
Asian Champions Trophy
Asian Champions Trophy esakal
Updated on

Asian Champions Trophy 2024 final - पाकिस्तानची अपराजित मालिका भारताने रोखली होती आणि त्याचा राग त्यांच्या मनात कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले. भारत-चीन यांच्यात आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल सुरू आहे आणि त्यात पाकिस्तानी खेळाडू हातात चीनचे झेंडे घेऊन प्रेक्षकांमध्ये बसलेले दिसले. याच चीनने उपांत्य फेरीत पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.