Sports News on 17th October 2024: ऋषभ पंत कसोटीला मुकणार ते भारताची हाराकीरी

Sports News on 17th October 2024: क्रीडा विश्वात १७ ऑक्टोबर रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींबद्दल जाणून घ्या.
top10 news
top10 newsesakal
Updated on

IND vs NZ 1st Test Marathi updates: न्यूझीलंडविरूद्ध पहिल्या सामन्यात भारताने आज नामुष्की ओढावून घेतली आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताचा डाव ४६ धावांवर आटपला. सामन्यादरम्यान ऋषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्यामुळे ऋषभ न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतला सुवर्णपद जिंकणाऱ्या संघाचा भाग असणाारी दिव्या देशमुखला महाराष्ट्र सरकारकडून धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले...आजच्या दिवसभरातील क्रीडा विश्वातील टॉप १० बातम्या जाणून घेऊया..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.