IND vs SL : भारतीय संघाला मोठा धक्का; द्रविडची तब्येत बिघडली, चेकअपसाठी बेंगळुरूला रवाना

श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी द्रविडला हॉटेलमध्येच अस्वस्थ वाटत होते.
Rahul Dravid
Rahul Dravid sakal
Updated on

IND vs SL : भारत श्रीलंकेतील तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Rahul Dravid
Shirdi Bus Accident : शिर्डी बस अपघातातील मृतांची ओळख पटली; सात वर्षांच्या चिमुरड्यासह १० ठार

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडची प्रकृती खराब झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे द्रविड संघासोबत तिरूअनंतपुरमला न जात थेट बंगळुरूला रवाना झाला आहे.

Rahul Dravid
Video : बारामतीचं घड्याळ बंद पाडण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बावन्नकुळेंच्या कार्यक्रमात चाललंय काय?

भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघातील शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये रविवारी (15 जानेवारी) होणार आहे. मात्र, त्या आधीच संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडची तब्येत बिघडली आहे.

Rahul Dravid
Pune News : नामांतर वादात आता ब्राह्मण महासंघाची उडी; दवे-मिटकरी आमने-सामने

दुसऱ्या सामन्यादरम्यान द्रविडला ब्लडप्रेशर संबंधित त्रास होऊ लागला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली होती.

द्रविडच्या तब्येतीबाबत काळजी करण्यासारखं काही नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. तसेच रविवारच्या सामन्यपूर्वी द्रविड संघासोबत तिरुअनंतपुरममध्ये सामील होईल असे सांगितले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()