Archana Kamath Retire : टेबल टेनिसपटू अर्चना २४ व्या वर्षीच निवृत्त; शिक्षणाला प्राधान्य, पॅरिस ऑलिंपिकमध्ये केले होते प्रतिनिधित्व

नुकत्याच संपलेल्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या आणि भविष्यात नावाजलेली खेळाडू होण्याची क्षमता असलेल्या अर्चना कामत हिने २४व्या वर्षी टेबल टेनिसमधून निवृत्ती स्वीकारली.
Archana Kamath Retire
Archana Kamath Retiresakal
Updated on

नवी दिल्ली : नुकत्याच संपलेल्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या आणि भविष्यात नावाजलेली खेळाडू होण्याची क्षमता असलेल्या अर्चना कामत हिने २४व्या वर्षी टेबल टेनिसमधून निवृत्ती स्वीकारली. शिक्षण पूर्ण करण्यासाठी अमेरिकेत जाण्याचा निर्णय तिने घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.