Asian Champions Trophy 2024: काल चीन अन् आज जपान; गतविजेत्या भारतीय संघाची 'चक दे' कामगिरी!

Indian Hockey Team : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दोन विजयांची नोंद केली.
Asian Champions Trophy 2024
Asian Champions Trophy 2024esakal
Updated on

Sukhjeet Singh’s brace India beat Japan by 5-1 : गतविजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ मधील वर्चस्व कायम राखले. भारतीय संघाने चीनच्या हुलुनबुर येथे झालेल्या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात जपानवर ५-१ असा दणदणीत विजय मिळवला. काल भारताने यजमान चीनवर ३-० असा विजय मिळवून मोहिमेची दमदार सुरुवात केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.