World Cup 2023 Point Table : वर्षात तीनवेळा 100 च्या आत लंका दहन! सेमी फायनल गाठत भारताने लावली विक्रमांची माळ

World Cup 2023 Point Table
World Cup 2023 Point Table esakal
Updated on

India Defeat Sri Lanka Reached Semi Finals In World Cup 2023 : भारताने श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी पराभव करत यंदाच्या वर्ल्डकपमधील आपला सलग सातवा विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारतीय संघाने दिमाखात सेमी फायनल गाठली. भारत यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. भारताने 14 गुणांसह गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान पुन्हा एकदा पटकावले.

भारताने श्रीलंकेविरूद्ध 357 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव 55 धावात संपुष्टात आला. भारताने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला.

World Cup 2023 Point Table
IND Vs SL : मोहम्मद शामीचा पंजा, लंकेचं 55 धावात दहन; 302 धावांनी विजय मिळवत भारत सेमी फायनलमध्ये दाखल

भारताने या सामन्यात केलेले विक्रम

श्रीलंकेची सर्वात निच्चांकी धावसंख्या

  • 2012 - पर्ल दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 43 धावा

  • 2023 - कोलंबो भारताविरूद्ध 50 धावा

  • 2023 - मुंबई भारताविरूद्ध 55 धावा

  • 1986 - शारजाह वेस्ट इंडीजविरूद्ध 55 धावा

  • 2014 - मँचेस्टर इंग्लंडविरूद्ध 67 धावा

  • 2023 - तिरूवअनंतपुरम भारताविरूद्ध 73 धावा

World Cup 2023 Point Table
Mohammed Shami : कानामागून आला अन् तिखट झाला! बेंचवरचा शामी मैदानात उतरला अन् श्रीनाथ, जहीरलाही टाकलं मागं

एका वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्तवेळा 4 विकेट्स घेणारे गोलंदाज

  • 2011 - शाहीद अफ्रिदी - 4

  • 2019 - मिचेल स्टार्क - 4

  • 2019 - मोहम्मद शामी - 3

  • 2023 - अॅडम झाम्पा - 3

  • 2023 - मोहम्मद शामी - 3

भारतासाठी वनडेमध्ये सर्वाधिकवेळा 5 विकेट्स घेणारे गोलंदाज


वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिवेळा 5 विकेट्स घेणारे गोलंदाज

  • मिचेल स्टार्क - 3

  • मोहम्मद शामी - 3

वर्ल्डकपमधील निच्चांकी धावसंख्या (पूर्णवेळ संघ)

  • 2023 वानखेडे - भारत विरूद्ध श्रीलंकेच्या 55 धावा

  • 2011 मिरपूर - वेस्ट इंडीज विरूद्ध बांगलादेश 58 धावा

  • 1992 अॅडिलेड - इंग्लंडविरूद्ध पाकिस्तान 74 धावा

World Cup 2023 Point Table
Shreyas Iyer : तब्बल 106 मीटर! स्लीम दिसणारा श्रेयस अय्यर हा विक्रम करेल असे वाटलं होतं का?

धावांच्या बाबतीत वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय

  • 2023 तिरूवअनंतपुरमन - भारताचा श्रीलंकेवर 317 धावांनी विजय

  • 2023 दिल्ली वर्ल्डकप - ऑस्ट्रेलियाचा नेदरलँडविरूद्ध 309 धावांनी विजय

  • 2023 हरारे - झिम्बाब्वेचा युएईवर 304 धावांनी विजय

  • 2023 वानखेडे वर्ल्डकप - भारताचा श्रीलंकेवर 302 धावांनी विजय

  • 2008 अबेर्दीन - न्यूझीलंडचा आयर्लंडवर 290 धावांनी विजय

  • 2015 - पर्थ वर्ल्डकप - ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तानवर 275 धावांनी विजय

भारताविरूद्ध वनडेमधील सर्वात निच्चांकी धावा

  • 2023 कोलंबो - श्रीलंका 50 धावा

  • 2023 मुंबई - श्रीलंका 55 धावा

  • 2014 मिरपूर - बांगलादेश 58 धावा

  • 2005 हरारे - झिम्बाब्वे 65 धावा

  • 2023 तिरूवअनंतपुरमन - श्रीलंका 73 धावा

वनडे क्रिकेटमध्ये एक पेक्षा जास्तवेळा सलग तीनदा 4 विकेट्स घेणारे गोलंदाज

  • मोहम्मद शामी - 2023 वर्ल्डकप, 2019 वर्ल्डकप (4/40, 4/16, 5/69).

  • वकार युनिस - 1990, 1994

    भारतासाठी वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

  • मोहम्मद शामी - 45

  • जहीर खान - 44

  • जवागल श्रीनाथ - 44

  • जसप्रीत बुमराह - 33

  • अनिल कुंबळे - 31

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.