Kush Maini: धक्कादायक! भारताचा फॉर्म्युला-2 रेसर अपघातादरम्यान थोडक्यात बचावला, दुर्घटनेदरम्यानचा Video आला समोर

Indian F2 Racer Kush Maini suffers a horrific crash: भारताचा २३ वर्षीय रेसर कुश मैनी नुकताच एका रेसदरम्यान मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला.
Indian Formula 2 Racer Kush Maini suffers Crash
Indian Formula 2 Racer Kush Maini suffers CrashSakal
Updated on

Indian Formula 2 Racer Kush Maini suffers Crash: भारताचा २३ वर्षीय फॉर्म्युला-२ रेसर कुश मैनी नुकताच एका मोठ्या अपघातादरम्यान अगदी थोडक्यात वाचला आहे. रविवारी अजरबैजान ग्रां पी दरम्यान ही दुर्घटना झाली. या स्पर्धेत कुश मैनी देखील सहभागी झाला होता.

या स्पर्धेत कुश मैनीने ५ व्या स्थानावर रेस सुरू केली होती. पण रेस सुरू झाल्यानंतरही त्याची कार पुढे जात नव्हती. यावेळी त्याच्या मागे असलेल्या कार ड्रायव्हर्सने त्याच्या कारपासून वाचण्याचा प्रयत्न केला.

Indian Formula 2 Racer Kush Maini suffers Crash
IND vs BAN: भारतीय संघ ३ फिरकीपटूंसह पहिली कसोटी खेळणार? अश्विन-जडेजासह तिसरा कोण हेही ठरलं; जाणून घ्या Playing XI
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.