Ashok Dhyanchand : भारतीय हॉकी संघाने निर्धास्त खेळ करावा

कोणतेही दडपण न बागळता निर्धास्थ मानसिकतेने खेळ करा, असा भारतीय हॉकी संघाला सल्ला दिग्गज अशोक ध्यानचंद यांनी दिला आहे.
ashok dhyanchand
ashok dhyanchandsakal
Updated on

नवी दिल्ली - कोणतेही दडपण न बागळता निर्धास्थ मानसिकतेने खेळ करा, असा भारतीय हॉकी संघाला सल्ला दिग्गज अशोक ध्यानचंद यांनी दिला आहे. पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघासाठी फारच आव्हानात्मक ड्रॉ मिळालेला आहे.

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताने ब्राँझपदक जिंकले होते. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने भारतीय हॉकीचे युग पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला होता; परंतु यंदा पुन्हा त्याच्याच नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघासमोर गटसाखळीतच मोठे आव्हान असणार आहे.

ऑलिंपिकसाठी भारतीय संघाची तयार अपेक्षेनुसार झालेली नाही. गेल्या काही महिन्यांत ऑस्ट्रेलिया दौरा आणि प्रो लीगमधील अपयश चिंता वाढवणारे ठरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.