Chess Olympiad 2024: भारतीय संघाचे पहिल्या चारही फेरीत वर्चस्व; महाराष्ट्राची दिव्या देशमुखचीही चमकदार कामगिरी

India at Chess Olympiad 2024: बुद्धिबळ ऑलिंपियाड या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी पहिल्या चारही फेरीत विजय मिळवले आहेत.
Divya Deshmukh
Divya DeshmukhSakal
Updated on

India at Chess Olympiad 2024: बुडापेस्ट येथे सध्या बुद्धिबळ ऑलिंपियाड ही प्रतिष्ठेची स्पर्धा सुरू असून भारताचे महिला आणि पुरुष असे दोन्ही संघ सहभागी झाले आहेत. भारताच्या दोन्ही संघांची सुरूवातही दमदार राहिली आहे. शनिवारी चौथ्या फेरीत दोन्ही संघांनी प्रत्येकी ३.५-०.५ असा विजय मिळवला. दोन्ही भारतीय संघांचे हे सलग चौथे विजय ठरले आहेत.

चौथ्या फेरीत भारतीय पुरुष संघाचा सामना सर्बियाविरुद्ध झाला होता, तर भारतीय महिला संघचा सामना फ्रान्सविरुद्ध झाला होता.

Divya Deshmukh
Chess olympiad 2024 स्पर्धेत भारतीय संघांचे वर्चस्व; महिला अन् पुरुष दोन्ही सघांची बाजी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.