Nithya Sre Sivan win bronze: नित्या श्री सिवनची कमाल; पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये जिंकलं कांस्य पदक

Nithya Sre Sivan win bronze medal: भारताची बॅडमिंटनपटू नित्या श्री सिवन (Nithya Sre Sivan) हिने पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स २०२४ मध्ये कास्य पदक जिंकले आहे.
Nithya Sre Sivan
Nithya Sre Sivan
Updated on

India at Paris Paralympic 2024: - भारताची बॅडमिंटनपटू नित्या श्री सिवन (Nithya Sre Sivan) हिने पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स २०२४ मध्ये कास्य पदक जिंकले आहे. महिलांच्या सिंगल SH6 इव्हेंटमध्ये नित्याने इंडोनेशियाच्या रिना मार्लिना हिचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे रिना हिने २०२२ मध्ये वर्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल पटकवलं होतं.

नित्याने सुरावातीपासूनच खेळावर पकड मजबूत केली होती. स्ट्रेट गेममध्ये 21-14 आणि 21-6 अशा फरकाने तिने पकदावर नाव कोरलं आहे. विशेष म्हणजे तिने सामना जिंकण्यासाठी फक्त २३ मिनिटांचा वेळ घेतला आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नित्या श्री सिवन हिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. ही अपेक्षा तिने सार्थ ठरवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.