Bajrang Punia viral video: बजरंग पुनियाकडून तिरंग्याचा अपमान? व्हायरल व्हिडिओवरून टीकेची झोड

Bajrang Punia standing on poster of Tiranga viral video: कुस्तीगीर विनेश फोगट हिचे आज इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जंगी स्वागत झाले. यावेळी बजरंग पुनिया देखील उपस्थित होता.
Bajrang Punia video
Bajrang Punia videoesakal
Updated on

Indian wrestler Bajrang Punia: भारतीय कुस्तीगीर बजरंग पुनिया याला सध्या सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. कुस्तीगीर विनेश फोगट हिचे आज इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जंगी स्वागत झाले. यावेळी बजरंग पुनिया देखील उपस्थित होता. बजरंग तिंरगा असलेल्या पोस्टरवर उभा असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं आहे.

सोशल मीडियावर यासंदर्भात व्हिडिओ शेअर केले जात असून बजरंग पुनिया याच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. अनेकांनी व्हिडिओ शेअर करत त्याला टार्गेट केले आहे. मात्र, बजरंग पुनिया अनावधानाने पोस्टरवर उभा असल्याचं कळतंय. पण, यावरून वातावरण तापवलं जात आहे.

Bajrang Punia video
PM Modi on Vinesh Phogat: विनेश फोगाटला रौप्यपदक नाकारले; पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच व्यक्त झाले, म्हणाले...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.