IPL 2025: सूर्यकुमार यादव आरसीबीकडून खेळणार? नवी अपडेट आली समोर, जाणून घ्या नेमकं समीकरण

IPL 2025: इंडियन प्रीमियर लीगचा 18वा सीझनमध्ये अनेक बदल होणार आहेत. यासाठी यासाठी अनेक चर्चा होत आहेत.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavESakal
Updated on

IPL 2025: इंडियन प्रीमियर लीगचा 18वा सीझन म्हणजेच आयपीएल 2025 आधीच चर्चेत आहे. आयपीएल 2025 मध्ये अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. आयपीएल 2025 पूर्वी या वर्षी मेगा लिलाव होणार आहे. अशा स्थितीत सर्व संघांना चार खेळाडू वगळता सर्वांना सोडावे लागणार आहे. अशा परिस्थितीत यावेळी अनेक खेळाडू इतर संघांकडून खेळताना दिसणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.