IPL 2023: दुखापतीमुळे दिग्गज खेळाडू IPL मधून बाहेर, WTC फायनल खेळण्यावर सस्पेंस

आयपीएल 2023 मध्ये भारतीय खेळाडूंची दुखापत हा चिंतेचा विषय ठरत आहे आता आणखी एक खेळाडू...
Jaydev Unadkat Ruled Out of IPL
Jaydev Unadkat Ruled Out of IPL
Updated on

Jaydev Unadkat Ruled Out of IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये भारतीय खेळाडूंची दुखापत हा चिंतेचा विषय ठरत आहे. आता आणखी एक भारतीय खेळाडू दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे.

लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट हा डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे, तो रविवारी नेटमध्ये सराव करताना दुखापती झाला.

Jaydev Unadkat Ruled Out of IPL
Wriddhiman Saha IPL 2023: वय अन् खराब फॉर्म... टीम इंडियाच्या या दिग्गज खेळाडूच्या कारकिर्दीवर टांगती तलवार?

जयदेव उनाडकट त्याच्या गोलंदाजीच्या कोपरावर पडला. जमिनीवर असतानाच त्याने आपला डावा खांदा पकडला आणि काही वेळाने तो त्याच्या खांद्यावर बर्फाचा पॅक घेऊन दिसला. ईएसपीएन क्रिकइन्फोला कळले आहे की तो 7 जूनपासून द ओव्हल येथे सुरू होणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी वेळेत तंदुरुस्त होईल. मात्र या प्रकरणावर अजूनही सस्पेन्स कायम आहे.

Jaydev Unadkat Ruled Out of IPL
Mohammed Shami Hasin Jahan: 'हॉटेलमध्ये मुलींसोबत...' पत्नी हसीन जहाँने मोहम्मद शमीवर गंभीर केले आरोप

उनाडकट स्कॅनसाठी मुंबईला गेला होता. बोर्डाच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांशी चर्चा करून, सुपरजायंट्सने उनाडकटला आयपीएलमधून मागे घेण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या WTC फायनलसाठी इंग्लंडला जाण्यापूर्वी तो त्याच्या रिकव्हरी आणि फिटनेससाठी बेंगळुरूमध्ये NCA ला जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.