IPL 2023: चालू सामन्यात धोनीच्या निवृत्तीवर आले मोठे अपडेट! क्रिकेट विश्वात उडाली खळबळ

MS-Dhoni-
MS-Dhoni- Sakal
Updated on

IPL 2023 MS Dhoni : ज्या आशेने चेन्नई सुपर किंग्जचे चाहते सोमवारी चेपॉक स्टेडियमवर पोहोचले, ती इच्छा पूर्ण झाली. चेन्नईच्या चाहत्यांना त्यांचा आवडता क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीचे रुद्र रूप पाहिला मिळाले. धोनीने चाहत्यांना निराश केले नाही.

2019 नंतर चेन्नईचा संघ प्रथमच घरच्या मैदानावर खेळत आहे. अशा परिस्थितीत थलाने चाहत्यांसाठी काहीतरी करेल, ज्यामुळे सर्व उणीवा भरून निघतील अशी अपेक्षा होती. फक्त धोनीच नाही, तर चेन्नईच्या बाकीच्या फलंदाजांनीही चाहत्यांचे जोरदार मनोरंजन केले.

MS-Dhoni-
IPL 2023 : तो एकच शॉट... अन् मराठमोळ्या ऋतुराजने जिंकले पाच लाख!

आयपीएल 2023 मध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्ती कधी घेणार हा प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात कायम आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असणार आहे. धोनी त्याच्या घरच्या क्रिकेट स्टेडियममध्ये न खेळल्यामुळे निवृत्ती घेत नाही, असे अहवालात पुढे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत हे आयपीएल त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम असणार आहे.

MS-Dhoni-
Rishabh Pant : दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा! IPL 2023 मध्ये ऋषभ पंतची संघात एंट्री

संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने महेंद्रसिंग धोनीबाबत मोठे अपडेट दिले आहेत. जडेजाने निवृत्तीवर सांगितले की, त्याला माहित आहे की त्याला काय करायचे आहे. जर त्याला आयपीएल खेळत राहायचे असेल तर तो खेळत राहील. जेव्हा त्याला निवृत्ती घ्यावी लागेल तेव्हा तो शांततेने करेल. त्याच्या घरच्या मैदानावर परतल्याबद्दल चाहते खूप उत्सुक असल्याचेही जडेजाने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()