US Open 2024 : इटलीचा सिनर पहिल्यांदाच उपांत्य फेरीत; मेदवेदेव याच्यावर चार सेटमध्ये मात

यानिक सिनर याने दुसरा सेट १-६ असा गमावला; पण इतर तीन सेटमध्ये त्याने ६-२, ६-१, ६-४ असे यश मिळवले.
Jannik Sinner reached first US Open semi-final four-set victory over Daniil Medvedev
Jannik Sinner reached first US Open semi-final four-set victory over Daniil Medvedevsakal
Updated on

न्यूयॉर्क : अव्वल मानांकित यानिक सिनर याने बुधवारी मध्यरात्री अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठली. इटलीच्या या पठ्ठ्याने पुरुष एकेरीच्या लढतीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याच्यावर ६-२, १-६, ६-१, ६-४ असा चार सेटमध्ये विजय मिळवला आणि पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.