Paralympic 2024: विदर्भ ते पॅरिस, अपघातात पाय गमावल्यानंतरही ज्योतीची प्रेरणादायी सायकलवारी! भारतासाठी खेळताना रचला इतिहास

Jyoti Gaderiya Cyclist from India to Compete at Paralympics: विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील ज्योती पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सायलिंग क्रीडा प्रकारात सहभागी झाली आहे.
JYOTI GADERIYA
JYOTI GADERIYASakal
Updated on

Jyoti Gaderiya Story: पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेला सुरुवात झाली असून जगभरातील खेळाडू आपल्या खेळाने किमया दाखवण्यास सज्ज आहेत. गुरुवारी भारताकडून ज्योती गदेरिया सायकल ट्रॅकवर उतरली होती.

ती ज्यावेळी सायकल ट्रॅकवर उतरली, त्याचवेळी तिच्या नावावर एक मोठा विक्रम झाला. ती पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणारी भारताची पहिलीच सायकलिस्ट ठरली. यापूर्वी अशी कामगिरी भारताकडून कोणाला करता आली नव्हती.

ती गुरुवारी पॅरा ट्रॅकच्या महिलांच्या C1-3 3000 मीटर प्रकारात सहभागी झाली होती. परंतु ती १० व्या क्रमांकावर राहिली, त्यामुळे तिला पदकापासून दूर रहावे लागले. परंतु असं असलं तरी तिने या स्पर्धेत सहभागी होणेच भारताच्या दृष्टीने मोठी गोष्ट ठरली.

JYOTI GADERIYA
Paralympic 2024: ९ व्या वर्षी पाय गमावला, आईनं भाजी विकून वाढवलं; आता मरिय्यपन भारतासाठी तिसरं पदक जिंकण्यासाठी उतरणार मैदानात
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.