Sports Bulletin 12th October 2024: बांगलादेशविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील अंतिम सामना ते रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई पिछाडीवर

Sports News on 12th October 2024: १२ ऑक्टोबर रोजी क्रीडा विश्वात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींबद्दल जाणून घ्या.
top10 news
top10 newsesakal
Updated on

IND vs BAN and Ranji Trophy: बांगलादेशविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील आज अंतिम सामना असून भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. गोलंदाज यश दयालची भारतीय संघात निवड न झाल्यामुळे आरसीबीच्या पर्समध्ये आता १ कोटी रूपयांची बचत होणार आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेमध्ये मुंबई संघ बरोड्या विरूद्ध पहिला सामना खेळत असून पहिल्या डावानंतर मुंबई सामन्यात पिछाडीवर आहे ...आजच्या दिवसभरातील क्रीडा विश्वातील टॉप १० बातम्या जाणून घेऊया..

Rishabh Pant Delhi Capitals IPL 2025 Auction : रिषभ पंतने आज केलेल्या ट्वीटनंतर कर्णधार रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघ सोडणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचे सहमालक पार्थ जिंदाल यांनी काही दिवसांपूर्वी ऋषभ रिटेंशनमध्ये आमची पहिली पसंती असेल, हे स्पष्ट केले होते. पण, आता ऋषभच्या ट्विटमुळे ट्विस्ट निर्माण झाला आहे..सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

top10 news
IND vs BAN : टीम इंडिया नाणेफेक जिंकून बांगलादेशला मालिकेतून व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज
top10 news
Rishabh Pant: रोहित शर्माच्या 'Fake Injury' दाव्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया; सांगितलं नेमकं काय घडलं... Video Viral
top10 news
Semi Final scenarios: Team India उपांत्य फेरीत प्रवेश कसा मिळवणार? ऑस्ट्रेलियाने मदत केलीय खरी, पण त्यांच्याच अडथळा

Indian Squad for New Zealand Test Series : बांगलादेशविरूद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे. पण, या संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला स्थान देण्यात आलेले नाही. गेल्या वर्षभरापासून शमी मैदानाबाहेर असून तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन करेल, अशी चर्चा होती. पण, त्याचे संघात नाव नसल्याने पुन्हा तो दुखापतीतून बरा का होत नाहीए असा प्रश्न पडला आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

top10 news
Ranji Trophy 2024: जम्मू-काश्मीरने उभारल्या ५१९ धावा, पण महाराष्ट्राला शून्यावरच मिळाला पहिला धक्का
top10 news
Ranji Trophy 2024 : Shreyas Iyer ०, पृथ्वी शॉ ७ अन् अजिंक्य रहाणे...; मुंबईची लागलीय वाट, ६ खेळाडू तंबूत परतले
top10 news
Ranji Trophy 2024: जम्मूचा शुभम महाराष्ट्रावर पडतोय भारी; एकट्याने डाव उभारला अन् ठोकले दणदणीत द्विशतक

Indian Team for Hong Kong Sixes 2024: चीनमध्ये होणाऱ्या हॉंग कॉंग सिक्सेस या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला गेला आहे. ज्यामध्ये नुकतीच आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या केदार जाधवला संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी यालादेखील संघात स्थान देण्यात आले आहे. तर, रॉबिन उथप्पा या संघाचे नेतृत्व करणार आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

top10 news
Ajay Jadeja: माजी क्रिकेटपटू होणार जामनगरचा पुढील महाराजा; जाणून घ्या, राजघराण्याचा इतिहास
top10 news
IND vs BAN: हर्षित राणाला का दिली नाही पदार्पणाची संधी? टॉसनंतर लगेचच BCCI ने सांगितलं खरं कारण
top10 news
IPL 2025 Retention : BCCI ने घेतला RCB च्या 'फायद्याचा' निर्णय‍! खेळाडूचा पगार १ कोटीने कमी होणार, फ्रँचायझीचे पैसे वाचणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.