Paralympic Games Paris 2024 : महाराष्ट्राचा दिलीप गावित अंतिम फेरीत; पॅरालिंपिकमधील ४०० मी. धावण्याच्या शर्यतीत यश

महाराष्ट्राचा ॲथलीट दिलीप गावित याने पॅरिस पॅरालिंपिकमधील ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत (टी ४७) प्रभावी कामगिरी करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
Paralympic Games Paris 2024
Paralympic Games Paris 2024sakal
Updated on

पॅरिस : महाराष्ट्राचा ॲथलीट दिलीप गावित याने पॅरिस पॅरालिंपिकमधील ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत (टी ४७) प्रभावी कामगिरी करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने शुक्रवारी पार पडलेल्या पहिल्या फेरीतील पहिल्या हिटमध्ये ४९.५४ सेकंद अशा वेळेसह शर्यत पूर्ण केली आणि तिसरा क्रमांक पटकावला. याचसह त्याने फायनलचे तिकीटही बुक केले. अंतिम फेरीची लढत उद्या (ता. ७) रंगणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.