China Open 2024 : मालविका बन्सोडचा पुन्हा धडाकेबाज विजय; चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश

रँकिंग असलेल्या खेळाडूंना पराभूत केल्याने मालविकाच्याही रँकिंगमध्ये सुधारणा होणार आहे. मालविका सद्यस्थितीत जागतिक क्रमवारीत ४३ व्या स्थानावर आहे.
 Malvika Bansod Advances to Semifinals with Convincing Victory in China Open Quarterfinals
Malvika Bansod Advances to Semifinals with Convincing Victory in China Open Quarterfinalssakal
Updated on

नागपूर : भारताचे प्रतिनिधित्व करणारी नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला बॅडमिंटनपटू मालविका बन्सोडने बीजिंगमध्ये सुरू असलेल्या चायना ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेतील शानदार प्रदर्शन कायम ठेवत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्वफेरीत धडक मारली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.