साताऱ्याची अदिती अन् नागपूरच्या ओजसला अर्जुन पुरस्कार प्रदान, कोण बनला खेलरत्न? जाणून घ्या संपूर्ण यादी

Khel Ratna Award & Arjuna Award: प्रतिष्ठित खेलाडूंना राष्ट्रपतींचा सलाम; अदिती आणि ओजसचा अर्जुनाने गौरव
Khel Ratna Award & Arjuna Award List
Khel Ratna Award & Arjuna Award ListSakal
Updated on

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी (9 जानेवारी) खेळाडूंचा क्रीडा पुरस्कार देऊन गौरव केला. पुरस्कारांसाठी राष्ट्रपती भवनात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातील सर्वात मोठा सन्मान खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांना मिळाला आहे.

तर स्टार क्रिकेटर मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये साताऱ्याची सुवर्णकन्या अदिती स्वामी आणि नागपूरच्या ओजस देवतळे यांनाही अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जाणून घ्या संपूर्ण यादी...

खेलरत्न पुरस्कार

  • चिराग शेट्टी - बॅडमिंटन

  • सात्विकसाईराज रँकीरेड्डी- बॅडमिंटन

अर्जुन पुरस्कार

  • ओजस प्रवीण देवतळे - तीरंदाजी

  • अदिती गोपीचंद स्वामी - धनुर्विद्या

  • श्रीशंकर - ऍथलेटिक्स

  • पारुल चौधरी - ऍथलेटिक्स

  • मोहम्मद हुसामुद्दीन - बॉक्सिंग

  • आर वैशाली - बुद्धिबळ

  • मोहम्मद शमी - क्रिकेट

  • अनुष अग्रवाल - घोडेस्वारी

  • दिव्यकृती सिंग - घोडेस्वारी ड्रेसेज

  • दीक्षा डागर - गोल्फ

  • कृष्ण बहादूर पाठक - हॉकी

  • सुशीला चानू - हॉकी

  • पवनकुमार - कबड्डी

  • रितू नेगी - कबड्डी

  • सारीन - खो-खो

  • पिंकी - लॉन बॉल्स

  • ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर - शूटिंग

  • ईशा सिंग - शूटिंग

  • हरिंदर पाल सिंग - स्क्वॅश

  • अहिका मुखर्जी - टेबल टेनिस

  • सुनील कुमार - कुस्ती

  • अंतिम - कुस्ती

  • रोशी बिना देवी - वुशु

  • शीतल देवी - पैरा तीरंदाजी

  • अजय कुमार - अंध क्रिकेट

  • प्राची यादव - पॅरा कॅनोइंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.