PAK vs BAN: पराभव टाळण्यासाठी रिझवानचा टाईमपास, शाकिबला आला राग अन् फेकून मारला चेंडू, VIDEO

Angry Shakib Al Hasan Throws Ball at Rizwan: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात झालेल्या पहिल्या कसोटीत शाकिब अल हसनला राग अनावर झाल्याचे दिसले होते, त्याने रागात रिझवानच्या दिशेने जोरात चेंडूही फेकला होता.
Angry Shakib Al Hasan Throws Ball at Rizwan
Angry Shakib Al Hasan Throws Ball at RizwanSakal
Updated on

Angry Shakib Al Hasan Throws Ball at Rizwan: बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात रविवारी (२५ ऑगस्ट) १० विकेट्सने विजय मिळवला. हा बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्धचा पहिलाच कसोटी विजय ठरला.

मात्र या सामन्यात एका क्षणी बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शाकिब अल हसन मोहम्मद रिझवानवर चिडलेला दिसला होता, ज्याला नंतर पंचांकडून सुनावण्यात आले. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

झाले असे की पाकिस्तान संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना ३३ व्या षटकात शाकिब गोलंदाजी करत होता. त्यावेळी स्ट्राईकवर मोहम्मद रिझवान होता. त्यावेळी आधीच पाकिस्तान सामन्यात पिछाडीवर पडलेला होता आणि सामन्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे तो पराभव कसा टाळण्याचा प्रयत्न करत होता.

Angry Shakib Al Hasan Throws Ball at Rizwan
Shaheen Afridi Video: बाबा झाल्याचा आनंद! शाहिन आफ्रिदीनं विकेट घेत केलं अनोखं सेलिब्रेशन, तर सासऱ्याची भारी पोस्ट, Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.