मित्रासाठी मृत्यूशी भिडला; मात्र अपघातात हात गमावला, आता एका हाताने भाला फेकून पॅरालिम्पिकमध्ये तिरंगा फडकावला

Javelin in Paralympic 2024: भारताच्या भालाफेकपटूंनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अजित सिंग आणिसुंदर सिंग गुर्जर यांनी F46 प्रकारात अनुक्रमे 65.62m आणि 64.96m थ्रो करून रौप्य आणि कांस्यपदक मिळवले आहे.
Javelin in Paralympic
Javelin in ParalympicESakal
Updated on

उत्तर प्रदेशातील खेळाडू जवळपास प्रत्येक खेळात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. क्रिकेटमध्ये या राज्याने देशाला सुरेश रैन, रिंकू सिंग असे खेळाडू दिले आहेत. पॅरिस पॅरालिम्पिक जिंकणारा अजित सिंग यादवही याच राज्यातून येतो. अजित सिंग जितका त्याच्या खेळात चांगला आहे. त्यांची मैत्रीही तितकीच खरी आहे. त्याला आपल्या मित्रासाठी मृत्यूलाही सामोरे जावे लागले आहे. या अपघातात त्याचा जीव थोडक्यात बचावला. पण, एक हात गमवावा लागला. पण हिम्मत बघा, आता त्याने पॅरालिम्पिकमध्ये फक्त एका हाताने तिरंगा फडकवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.