PKL 2021
PKL 2021 Twitter

PKL 2021 : 'ले पंगा' कधी कुठे अन् कसे पाहायचे सामने?

Published on

Pro Kabaddi League 2021: कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षानंतर पुन्हा एकदा कबड्डीच्या मैदानात 'पंगा'चा नाद घुमणार आहे. 22 डिसेंबरपासून प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामातील स्पर्धेला सुरुवात होत आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच कबड्डीच्या मैदानात ट्रिपल हेडल लढतीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेवर काही मर्यादा आहेत. त्यामुळे स्पर्धेतील सर्व सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा निर्णय़ आयोजकांनी घेतलाय. (PKL 2021 Date Time Venue Schedule Telecast and Live Streaming Details)

सामने कुठे खेळवण्यात येणार?

शेरेटन ग्रँड बेंगळुरू व्हाइटफील्ड हॉटेल आणि कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी बायोबबलचे वातावरण तयार करण्यात आले आहे. याठिकाणीच स्पर्धेली सर्व सामने रंगणार आहेत.

कोणत्या चॅनेलवर सामन्यांचा आनंद घेता येईल?

या स्पर्धेच्या प्रेक्षपणाचे सर्व अधिकार हे स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. स्टार स्पोर्ट्सवर घरबसल्या चाहते सामन्यांचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय Disney + Hotstar app वर आणि प्रो कब्बडीच्या वेबसाईटवर सामन्याचा आनंद घेता येईल.

ट्रिपल हेडर सामने कधी?

यंदाच्या हंगामातील सुरुवातीचे चार दिवसांमध्ये प्रत्येकी तीन-तीन सामने रंगणार असून प्रत्येक शनिवारी हाच फॉर्म्युला आजमावल्याचे पाहायला मिळणार आहे.

PKL 2021
जपाननं ऑलिम्पिक चॅम्पियन टीम इंडियाला रोखून दाखवलं

सामन्याचे वेळापत्रक

22 डिसेंबर बंगळुरु बुल्स विरुद्ध यू मुम्बा – 7:30 pm

तेलुगु टायटन्स विरुद्ध तमिळ थलायवाज – 8:30 pm

बंगाल वॉरियर्स विरुद्ध यूपी योद्धा – 9:30 pm

23 डिसेंबर गुजरात जायंट्स विरुद्ध जयपुर पिंक पँथर्स – 7:30 pm

दबंग दिल्ली विरुद्ध पुणेरी पलटन – 8:30 pm

हरियाणा स्टीलर्स बनाम पटना पाइरेट्स – 9:30 pm

24 दिसंबर यू मुम्बा बनाम दबंग दिल्ली – 7:30 pm

तमिळ थलायवाज विरुद्ध बंगळुरु बुल्स – 8:30 pm

बंगाल वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स – 9:30 pm

25 डिसेंबर पटना पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा – 7:30 pm

पुणेरी पलटन विरुद्ध तेलुगु टाइटन्स – 8:30 pm

जयपुर पिंक पँथर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स – 9:30 pm

26 डिसेंबर गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली दबंग- 7:30 pm

बंगळुरु बुल्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स – 8:30 pm

27 डिसेंबर यूपी योद्धा विरुद्ध जयपुर पिंक पँथर्स – 8:30 pm

28 डिसेंबर पुणेरी पलटन विरुद्ध पटना पायरेट्स – 7:30 pm

तेलुगु टाइटन्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स- 8:30 pm

29 डिसेंबर दबंग दिल्ली विरुद्ध बंगाल वॉरियर्स – 7:30 pm

यूपी योद्धा विरुद्ध गुजरात जायंट्स – 8:30 pm

30 डिसेंबर जयपुर पिंक पँथर्स विरुद्ध यू मुम्बा – 7:30 pm

हरियाणा स्टीलर्स बनाम बेंगलुरु बुल्स – 8:30 pm

31 डिसेंबर तमिळ थलायवाज विरुद्ध पुणेरी पलटन – 7:30 pm

पटना पायरेट्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स – 8:30 pm

PKL 2021
PKL Season 8 : जाणून घ्या 12 संघातील Raiders अन् Defenders

1 जानेवारी, 2022 यू मुम्बा विरुद्ध यूपी योद्धा- 7:30 pm

बंगळुरु बुल्स विरुद्ध तेलुगु टायटन्स – 8:30 pm

दबंग दिल्ली विरुद्ध तमिळ थलायवाज – 9:30

2 जानेवारी, 2022 गुजरात जायंट्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स – 7:30 pm

पुणेरी पलटन विरुद्ध बंगळुरु बुल्स – 8:30 pm

3 जानेवारी, 2022 बंगाल वॉरियर्स विरुद्ध जयपुर पिंक पँथर्स – 7:30 pm

तेलुगु टायटन्स विरुद्ध पटना पायरेट्स – 8:30 pm

4 जानेवारी, 2022 हरियाणा स्टीलर्स विरुद्ध यू मुम्बा – 7:30 pm

यूपी योद्धा विरुद्ध तमिळ थलायवाज – 8:30 pm

5 जानेवारी, 2022 पुणेरी पलटन विरुद्ध गुजरात जायंट्स – 7:30 pm

दबंग दिल्ली विरुद्ध तेलुगु टायटन्स – 8:30 pm

6 जानेवारी, 2022 पटना पायरेट्स विरुद्ध तमिल थलायवाज – 7:30 pm

बंगळुरु बुल्स विरुद्ध जयपुर पिंक पँथर्स – 8:30 pm

7 जानेवारी, 2022 बंगाल वॉरियर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स – 7:30 pm

जयपुर पिंक पँथर्स विरुद्ध पुणेरी पलटन – 8:30 pm

8 जानेवारी, 2022 यूपी योद्धा विरुद्ध दबंग दिल्ली – 7:30 pm

यू मुम्बा विरुद्ध तेलुगु टायटन्स – 8:30 pm

गुजरात जायंट्स विरुद्ध पटना पायरेट्स – 9:30 pm

9 जानेवारी, 2022 पुणेरी पलटन विरुद्ध बंगाल वॉरियर्स – 7:30 pm

बंगळुरु बुल्स विरुद्ध यूपी योद्धा – 8:30 pm

10 जानेवारी, 2022 तमिळ थलायवाज विरुद्ध हरियाणा स्टीलर्स – 7:30 pm

जयपुर पिंक पँथर्स विरुद्ध दबंग दिल्ली – 8 :30 pm

11 जानेवारी, 2022 पटना पायरेट्स विरुद्ध यू मुम्बा – 7:30 pm

तेलुगु टायटन्स विरुद्ध गुजरात जायंट्स – 8:30 pm

12 जानेवारी, 2022 हरियाणा स्टीलर्स विरुद्ध यूपी योद्धा – 7:30 pm

दबंग दिल्ली विरुद्ध बंगळुरु बुल्स – 8:30 pm

13 जानेवारी, 2022 बंगाल वॉरियर्स विरुद्ध तमिल थलायवाज – 7:30 pm

यू मुम्बा विरुद्ध पुणेरी पलटन – 8 :30 pm

14 जानेवारी, 2022 जयपुर पिंक पँथर्स विरुद्ध पटना पायरेट्स – 7:30 pm

गुजरात विरुद्ध बंगळुरु बुल्स – 8:30 pm

15 जानेवारी, 2022 हरियाणा स्टीलर्स विरुद्ध दबंग दिल्ली – 7:30 pm

यूपी योद्धा विरुद्ध तेलुगु टायटन्स – 8:30 pm

यू मुम्बा विरुद्ध बंगाल वॉरियर्स – 9:30 pm

16 जानेवारी, 2022 तमिल थलायवाज विरुद्ध जयपुर पिंक पँथर्स – 7:30 pm

पटना पायरेट्स विरुद्ध बंगळुरु बुल्स – 8:30 pm

17 जानेवारी, 2022 पुणेरी पलटन विरुद्ध यूपी योद्धा – 7:30 pm

तेलुगु टायटन्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स – 8:30 pm

18 जानेवारी, 2022 दबंग दिल्ली विरुद्ध पटना पायरेट्स – 7:30 pm

गुजरात विरुद्ध यू मुम्बा – 8:30 pm

19 जानेवारी, 2022 हरियाणा स्टीलर्स विरुद्ध पुणेरी पलटन- 7:30 pm

जयपुर पिंक पँथर्स विरुद्ध तेलुगु टायटन्स – 8:30 pm

20 जानेवारी, 2022 तमिळ थलायवाज विरुद्ध गुजरात जायंट्स – 7:30 pm

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()