दोस्तीत कुस्ती! चीनकडून पाकिस्तानचा धुव्वा; पेनल्टी शूट आऊटमध्ये खाल्ली माती

Asian Champions Trophy 2024 : भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत अपराजित मालिका खंडित केल्यानंतर पाकिस्तानला आज मोठा धक्का बसला.
China Vs Pakistan Hokey
China Vs Pakistan HokeyeSakal
Updated on

Asian Champions Trophy 2024 Hockey: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४च्या पहिल्या उपांत्य फेरीत चीन आणि पाकिस्तान यांच्यात थरारक सामना पाहायला मिळाला. निर्धारित ६० मिनिटांत सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूट आऊटमध्ये नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. चीनने पहिल्या दोन प्रयत्नांत गोल केले. पण, त्यानंतर पाकिस्तानच्या गोलरक्षकाने सलग दोन बचाव करून संघाला सामन्यात कायम ठेवले होते. मात्र, पाकिस्तानने संधी गमावली आणि चीनने फायनलमध्ये एन्ट्री घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.