Pro Kabaddi 11 लिलावात अनसोल्ड राहिला अन् मग कबड्डीच्या 'शोमॅन'नं थेट निवृत्तीच घेतली

Rahul Chaudhari PKL Retirement: प्रो कबड्डीमधील दिग्गज खेळाडू राहुल चौधरीने अचानक निवृत्ती घेत सर्वांना धक्का दिला.
Rahul Chaudhari | PKL
Rahul Chaudhari | PKL Sakal
Updated on

Rahul Chaudhari Retire: प्रो कबड्डीच्या ११ व्या हंगामाचा लिलाव १५ आणि १६ ऑगस्ट रोजी पार पडला. या लिलावात अनुभवी खेळाडू राहुल चौधरीला कोणत्याच संघाच्या फ्रँचायझीने पसंती दिली नाही. त्यामुळे तो अनसोल्ड राहिला.

यानंतर आता शोमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुलने प्रो कबड्डीमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्याने असेही स्पष्ट केले की जरी त्याने प्रो कबड्डीमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो अन्य स्पर्धांमध्ये खेळणे कायम करणार आहे.

Rahul Chaudhari | PKL
Pro Kabaddi Auction 2024: सचिनने 'भाव' खाल्ला! प्रो कबड्डीच्या इतिहासात दुसरा महागडा खेळाडू ठरला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.