US Open 2024 : रोहन बोपण्णा-अल्दिला सुतजियादी जोडीला मिश्र दुहेरीत पुढे चाल; आता लढत एब्डेन-क्रेझीकोव्हा जोडीशी

भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा व त्याची इंडोनेशियाची जोडीदार अल्दिला सुतजियादी या जोडीने अमेरिकन ओपन टेनिस या ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत वाटचाल केली.
Rohan Bopanna-Aldila Sutjiadi move forward in mixed doubles quarterfinals  of us open 2024
Rohan Bopanna-Aldila Sutjiadi move forward in mixed doubles quarterfinals  of us open 2024SAkAL
Updated on

न्यूयॉर्क ­­: भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा व त्याची इंडोनेशियाची जोडीदार अल्दिला सुतजियादी या जोडीने अमेरिकन ओपन टेनिस या ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत वाटचाल केली. रोहन-अल्दिला या आठव्या मानांकित जोडीसमोर ऑस्ट्रेलियाचा जॉन पिअर्स व झेक प्रजासत्ताकची त्याची साथीदार कॅटरिना सिनीकोवा या जोडीचे आव्हान होते;

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.