Sakshi Malik: बजरंग, विनेश यांच्यामुळे कुस्ती आंदोलनाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाला; साक्षी मलिकची टीका

Sakshi Malik on Vinesh Phogat and Bajrang Punia: बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी आशियाई स्पर्धेसाठी चाचणी स्पर्धेतून मिळविलेल्या सवलतीचा परिणाम कुस्ती आंदोलनावर झाला
Sakshi Malik criticized Vinesh Phogat Bajrang Punia
Sakshi Malik criticized Vinesh Phogat Bajrang Punia Sakal
Updated on

Sakshi Malik criticized Vinesh Phogat Bajrang Punia: बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी आशियाई स्पर्धेसाठी चाचणीतून अवलत मिळवली आणि त्यामुळे ब्रिजभूषणशरण सिंग यांच्याविरोधात आम्ही तिघांनी करत असलेल्या आंदोलनाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाला, अशी टीका साक्षी मलिक हिने केली आहे.

हे आंदोलन स्वतःच्या स्वार्थासाठी करण्यात येत असल्याचा रंग निर्माण झाला, असेही साक्षीने म्हटले आहे.

ब्रिजभूषण शरण यांच्याविरोधात दिल्लीत गाजलेल्या आंदोलनात साक्षी मलिक महत्त्वाची आंदोलक होती. ‘व्हिटनेस’ या आपल्या पुस्तकात तिने बजरंग आणि विनेश या आपल्या सहकाऱ्यांवरच नाराजी व्यक्त केली आहे. बजरंग आणि विनेश यांच्या जवळचे लोक त्यांच्या मनात अशा प्रकारची लालस निर्माण करू लागले होते, असेही साक्षीने म्हटले आहे.

Sakshi Malik criticized Vinesh Phogat Bajrang Punia
Vinesh Phogat: 'पंतप्रधान मोदींशी फोनवर बोलण्यास मी नकार दिला कारण...', विनेशचा खळबळजनक दावा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.