Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : स्कूलिंपिक ज्यूदो स्पर्धेत १० ते १२ वर्षांखालील मुलांमध्ये विराट दास, पुष्कर भोगुलकर, सिद्धांत पोकळे आणि विश्वजित दांगट यांनी आपापल्या वजनीगटात सुवर्णपदके पटकावली. महाराष्ट्र मंडळाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये या स्पर्धेला प्रारंभ झाला.
सविस्तर निकाल :
३० किलोखालील ः
सुवर्ण ः विराट दास (सह्याद्री नॅशनल, वारजे), रौप्य ः सोहम गोगावले (सह्याद्री नॅशनल, वारजे), ब्राँझ ः साहिलकुमार प्रसाद (लेडी झुबैदा कुरेशी, रामटेकडी), विराज थोपटे (सिंहगड सिटी, कोंढवा)
३० ते ३५ किलो ः
सुवर्ण ः पुष्कर भोगुलकर (झेडझेडपीएस, म्हाळुंगे), रौप्य ः प्रज्ञेश निफाडकर (न्यू इंग्लिश मीडियम, शनिवार पेठ), ब्राँझ ः रैय्यान अहमद (विबग्योर, येरवडा), ध्रुव जैन (विबग्योर, हिंजवडी)
३५ ते ४० किलो ः
सुवर्ण ः सिद्धांत पोकळे (शिक्षा व्हेरीटास, धायरी), रौप्य ः शैल शाहोत (विबग्योर, येरवडा), ब्राँझ ः शौर्य काटीकर (विबग्योर,
येरवडा), ओजस लडकत (रॅडक्लिफ, चऱ्होली)
४० किलोवरील ः
विश्वजित दांगट (सिंहगड सिटी, कोंढवा), रौप्य ः प्रणव कुरीसेटी (विबग्योर राइज, फुरसुंगी), ब्राँझ ः आयन पंघल (विबग्योर, येरवडा), मनोज चौधरी (एचइएस किंडरगार्टन, खडकवासला)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.